मला वेळ नाही आता...खूप काम आहे वेळ नाही आता... सारखा फोन नाही करू शकत....आजकाल हे सारखाच कानावर पडत असत . खरच वेळ एवढा महाग झाला आहे का आजकाल. माणसाला दुसर्या माणसाकडून काय हवे असते. पैसा ?? नाही... हवा आसतो तो फक्ता थोडा वेळ....पण आजकाल तोच खूप महाग झाला आहे ...
जीवन जगण्याच्या रेस मधे सगळे पळत आहेत. आजकाल माणूस नाही तर पैसा हेच सर्वस्वा झाला आहे . कोण कसे आहे .. सुखामधे आहे का दुखामधे आहे ते पाहायला पण आजकाल कोणाकडे वेळ नाही. लहानपणी शाळेत शिकलो की माणूस हा समुहत राहणारा प्राणी आहे...भावनाप्रधान आहे..पण आता तसा काय राहिला आहे असे वाटत नाही .आजकाल दुसर्यांन कडे पाहायला पण वेळ नाही राहिला तर मग भावना कधी व्यक्त करणार..
आजकाल फक्त कामाच्य वेळीच आपल्या माणसाना एकमेकांची आठवण येत असते. काम झाल की मग परत कोणी लक्षातही ठेवत नाही...पण आता कामासाठी का होईना आपली माणसा थोडासा वेळ देतात तेच थोडस का होईना सुख...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Egdam Bhari!!!!!!!!!
ReplyDeleteFact of Life!!!!!